मुख्य मजकुरावर जा

Love to Man बद्दल बायबलमधील वचने: Philemon

3 वचने · 73 पैलू

"Love to Man" साठी शोधा

Philemon बद्दल वचने

  1. तुझ्या प्रीतीने मला फार आनंद व प्रोत्साहन प्राप्त झाले आहे, कारण बंधू, तू प्रभूच्या लोकांची अंतःकरणे ताजीतवानी केली आहेस.

  2. यास्तव, जे योग्य आहे ते तू करावे म्हणून तुला आज्ञा देण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे धैर्य आहे,

  3. तरी मी पौल—वयस्क मनुष्य आणि आता ख्रिस्त येशूंचा बंदिवान, तुला प्रीतीस्तव विनंती करण्याचे पसंत करतो.