Laadan बद्दल बायबलमधील वचने: 2. A Levite, called Libni
2. A Levite, called Libni बद्दल वचने
गेर्षोनीचे विभाग: लादान व शिमी.
लादानाचे पुत्र: यात यहीएल हा ज्येष्ठ, जेथाम व योएल—सर्व मिळून तीन.
शिमीचे पुत्र: शेलोमीथ, हजिएल व हारान; सर्व मिळून तीन. (हे लादानाचे कुटुंबप्रमुख.)