मुख्य मजकुरावर जा

Kiss बद्दल बायबलमधील वचने

2 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. मग इसहाक त्याला म्हणाला, “माझ्या मुला इकडे ये आणि माझे चुंबन घे.”

  2. तो आपल्या पित्याजवळ गेला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. जेव्हा इसहाकाला त्याच्या वस्त्रांचा वास आला, तेव्हा त्याला आशीर्वाद देत तो म्हणाला, “अहा, माझ्या पुत्राचा सुगंध, जसा याहवेहने आशीर्वादित केलेल्या शेताचा.