Jonah बद्दल बायबलमधील वचने: Is a sign 2 वचने · 7 पैलू "Jonah" साठी शोधा सर्व 50 Disobedience and punishment of 15 Displeased with God's mercy to Nineveh; reproved 11 Brought Ninevites to repentance 10 Repentance and deliverance of 10 Is a sign 2 Sent by God to warn Nineveh 2 A prophet of Israel · Is a sign बद्दल वचने लूक ११:२९आपल्या भोवती लोकांची खूपच गर्दी वाढली हे पाहून येशू म्हणाले, “ही दुष्ट पिढी चिन्ह मागते पण योनाहच्या चिन्हाखेरीज दुसरे चिन्ह या पिढीला दिले जाणार नाही.लूक ११:३०कारण ज्याप्रमाणे योनाह निनवेहच्या लोकांना चिन्ह होता, तसेच मानवपुत्र या पिढीला चिन्ह असा होईल.