Joash बद्दल बायबलमधील वचने: 3. Father of Gideon
3. Father of Gideon बद्दल वचने
योआशचा पुत्र यरूब्बआल राहण्यासाठी घरी परतला.
गिदोनाला एकूण सत्तर पुत्र झाले, कारण त्याला अनेक पत्नी होत्या.
शेखेमातही त्याला एक उपपत्नी होती. तिने त्याला एक पुत्र दिला. त्याचे नाव अबीमेलेख असे होते.
योआशचा पुत्र गिदोन पूर्ण वयातीत होऊन मरण पावला व त्याला अबियेजर्यांच्या ओफराह येथे त्याचा पिता योआशच्या कबरेत पुरण्यात आले.