House बद्दल बायबलमधील वचने: »A man's castle«
»A man's castle« बद्दल वचने
जेव्हा तुम्ही आपल्या शेजार्याला काही उसने देता, तर तारण घेण्यासाठी तुम्ही त्याच्या घरात शिरू नये,
तुम्ही बाहेर उभे राहावे आणि ज्या शेजार्याला तुम्ही कर्ज देत आहात त्याने तुम्हाला बाहेर तारण आणून द्यावे.