Harvest बद्दल बायबलमधील वचने: Of barley, before wheat
Of barley, before wheat बद्दल वचने
(आता जवस व सातू या पिकांचा पूर्णपणे नाश झाला होता, कारण सातू कापणीला आला होता व जवसाला फुले आली होती.
पण गहू व खपल्याचा गहू यांचा नाश झाला नाही, कारण ते अजून पिकले नव्हते.)