Employee बद्दल बायबलमधील वचने: Oppressions of 2 वचने · 4 पैलू "Employee" साठी शोधा सर्व 33 Character of unrighteous 29 General references 2 Oppressions of 2 Kindness to · Oppressions of बद्दल वचने लूक १५:१५तेव्हा तो स्वतःला मजुरीवर घेण्यासाठी त्या देशातील एका नागरिकाकडे गेला, त्याने त्याला त्याच्या शेतात डुकरे चारावयास पाठविले.लूक १५:१६शेवटी आपले पोट भरण्यासाठी, डुकरे खात असलेल्या शेंगा खाव्या असे त्याला वाटले, कारण त्याला कोणीच काही दिले नव्हते.