मुख्य मजकुरावर जा

Early Rising बद्दल बायबलमधील वचने: Neglect of, leads to poverty

3 वचने · 65 पैलू

"Early Rising" साठी शोधा

Neglect of, leads to poverty बद्दल वचने

  1. परंतु हे आळशी माणसा, तू तिथे किती वेळ झोपून राहशील? तुझ्या झोपेतून तू केव्हा जागा होणार आहेस?

  2. आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती—

  3. आणि दारिद्र्य एका चोराप्रमाणे तुझ्यावर येईल आणि हत्यारबंद मनुष्याप्रमाणे गरिबी येईल.