Eagle बद्दल बायबलमधील वचने: Nest of
Nest of बद्दल वचने
तुझ्या आज्ञेनेच गरुड उंच भरार्या मारत आणि आपले घरटे उंचावर बांधतात काय?
तो उंच कडांवर वसतो आणि रात्री तिथेच राहतो; खडकाळ सुळका त्याचा भक्कम किल्ला आहे.
तिथूनच तो आपले भक्ष्य शोधतो; त्याच्या नेत्रास ते दुरूनच दिसते.
तिची पिल्ले रक्त पिऊन मेजवानी करतात. आणि जिथे मेलेले असतात, तिथे ती असतात.”