मुख्य मजकुरावर जा

Dream बद्दल बायबलमधील वचने: Delusive

2 वचने · 4 पैलू

"Dream" साठी शोधा

Delusive बद्दल वचने

  1. तेव्हा अरीएलविरुद्ध लढणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या झुंडी, जे तिच्यावर आणि तिच्या गडांवर हल्ला करतील आणि तिला वेढा घालतील, ते स्वप्नासारखेच होईल, ते रात्रीच्या दृष्टान्तासारखे—

  2. जसे भूक लागलेला मनुष्य अन्न खात असल्याची स्वप्ने पाहतो, परंतु तो जागा होतो तेव्हा भुकेलाच असतो; जसे तहान लागलेला मनुष्य जेव्हा पाणी पिण्याची स्वप्ने पाहतो, परंतु तो जागृत होतो तेव्हा दुर्बल आणि तहानलेलाच असतो. तशाच प्रकारे सीयोन पर्वताविरुद्ध लढणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या झुंडींचे होईल.