मुख्य मजकुरावर जा

Creation बद्दल बायबलमधील वचने: First day, making light and dividing it from darkness

3 वचने · 35 पैलू

First day, making light and dividing it from darkness बद्दल वचने

  1. नंतर परमेश्वराने म्हटले: “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला.

  2. परमेश्वराने पाहिले की, प्रकाश चांगला आहे आणि त्यांनी अंधारापासून प्रकाश वेगळा केला.

  3. परमेश्वराने प्रकाशाला “दिवस” आणि अंधाराला “रात्र” असे नाव दिले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस.