मुख्य मजकुरावर जा

Communion of Saints बद्दल बायबलमधील वचने: Exhortation to

3 वचने · 22 पैलू

"Communion of Saints" साठी शोधा

Exhortation to बद्दल वचने

  1. प्रभूसाठी बंदिवान म्हणून, मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो, की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे जीवन जगावे.

  2. पूर्ण नम्रतेने आणि सौम्यतेने; सहनशीलतेने, प्रीतीने एकमेकांचे सहन करा.

  3. शांतीच्या बंधनात व पवित्र आत्म्याद्वारे ऐक्य टिकविण्यास झटावे.