मुख्य मजकुरावर जा

Bread बद्दल बायबलमधील वचने: Symbolic of the body of Christ

2 वचने · 53 पैलू

Symbolic of the body of Christ बद्दल वचने

  1. जे मला प्रभूपासून प्राप्त झाले ते मी तुम्हाला सोपवून दिले आहे: ज्या रात्री प्रभू येशूंचा विश्वासघात करण्यात आला, त्या रात्री त्यांनी भाकर घेतली,

  2. आणि आभार मानून ती मोडली आणि ते म्हणाले, “हे माझे शरीर तुमच्याकरिता दिले जात आहे; माझ्या स्मरणार्थ हे करा.”