मुख्य मजकुरावर जा

Bottle बद्दल बायबलमधील वचने: Made of skins

2 वचने · 4 पैलू

Made of skins बद्दल वचने

  1. कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जातील; द्राक्षारस वाहून जाईल आणि बुधल्यांचा नाश होईल.

  2. तसे होऊ नये, म्हणून नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात.