Bottle बद्दल बायबलमधील वचने 2 वचने · 4 पैलू "Bottle" साठी शोधा सर्व 2 Made of skins 2 General references · Made of clay · Used as a lachrymatory · प्रमुख बायबल वचने लूक ५:३७कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जातील; द्राक्षारस वाहून जाईल आणि बुधल्यांचा नाश होईल.लूक ५:३८तसे होऊ नये, म्हणून नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात.