मुख्य मजकुरावर जा

Besor बद्दल बायबलमधील वचने: A brook near Gaza.

2 वचने · 1 पैलू

A brook near Gaza. बद्दल वचने

  1. तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे पुरुष बेसोर खोर्‍याकडे आले, व काहीजण तिथेच मागे राहिले.

  2. त्यांच्यापैकी दोनशे माणसे खूप थकून गेली होती की, त्यांना ते बेसोर खोरे पार करता येईना, परंतु दावीद आणि इतर चारशे पुरुषांनी पाठलाग चालू ठेवला.