Axletree बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
चार चाके खांबांच्या खाली होती आणि चाकांच्या धुर्या तिवडीला जोडलेल्या होत्या. प्रत्येक चाकाचा व्यास दीड हात होती.
ही चाके रथाच्या चाकांप्रमाणे बनविली होती; धुर्या, कडा, आरे आणि तुंबे हे सर्व ओतीव काम होते.