Ax बद्दल बायबलमधील वचने: An implement
An implement बद्दल वचने
म्हणून सर्व इस्राएली लोक त्यांचे फाळ, कुदळी, कुर्हाडी किंवा विळे यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात असत.
नांगराचा फाळ व कुदळी यांना धार लावण्यासाठी दोन तृतीयांश शेकेल, व कुर्हाड, विळा आणि पराणीसाठी एकतृतीयांश शेकेल असा दर होता.
दाट वृक्षांना कुर्हाडीने उद्ध्वस्त करणार्या माणसांसारखे ते वागले.
त्यांनी कुर्हाडी आणि घण घेऊन सर्व कोरीव नक्षीकामांची मोडतोड करून तुकडे केले.