Ax बद्दल बायबलमधील वचने: Elisha causes to swim
Elisha causes to swim बद्दल वचने
त्यापैकी एकजण झाडे तोडत असता, त्याच्या कुर्हाडीचे पाते अचानक दांड्यातून निसटून नदीत पडले. तो ओरडून म्हणाला, “अरे! अरे! स्वामी, मी ती कुर्हाड उसनी मागून आणली होती!”
परमेश्वराच्या मनुष्याने विचारले, “ते कुठे पडले?” तेव्हा त्या शिष्यांनी ती जागा त्याला दाखविली. तेव्हा अलीशाने एक लाकूड तोडून त्या जागेवर टाकले. आणि ते कुर्हाडीचे पाते येऊन पाण्यावर तरंगू लागले.