Amasai बद्दल बायबलमधील वचने: 3. A priest and trumpeter
3. A priest and trumpeter बद्दल वचने
शबन्याह, योशाफाट, नथानेल, अमासय, जखर्याह, बेनाइयाह व एलिएजर हे सर्व याजक परमेश्वराच्या कोशापुढे कर्णे वाजवित व मिरवणुकीच्या वेळी अग्रभागी चालत. ओबेद-एदोम व यहीयाह हे कोशाचे द्वारपाल होते.