Alpheus बद्दल बायबलमधील वचने: 2. Father of Levi
2. Father of Levi बद्दल वचने
येशू चालत असताना जकात नाक्यावर बसलेला अल्फीचा पुत्र लेवी त्यांच्या दृष्टीस पडला. येशू त्याला म्हणाले, “माझ्यामागे ये.” तेव्हा लेवी उठला आणि त्यांना अनुसरला.