Aloes बद्दल बायबलमधील वचने: Used as perfume
Used as perfume बद्दल वचने
तुझे झगे गंधरस, जटामांसी आणि दालचिनी यांनी सुगंधित केलेले आहेत; तुझ्या हस्तिदंती राजवाड्यामध्ये, तंतुवाद्याचे संगीत तुला आनंदित करतात.
ऊद, जटामांसी व दालचिनी यांनी मी माझी शय्या सुवासिक केली आहे.
अगरू आणि केशर, वेखंड आणि दालचिनी, सर्व प्रकारची सुगंधी झाडे, तसेच गंधरस आणि जटामांसी आणि सर्व उत्तम मसाले आहेत.