Skip to content

Akkub बद्दल बायबलमधील वचने

7 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. एलिओएनाइ याचे पुत्र: होदव्याह, एल्याशीब, पेलतियाह, अक्कूब, योहानान, दलायाह व अनानी; एकूण सात पुत्र.

  2. द्वारपाल: शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान व त्यांचे लेवी भाऊबंद. शल्लूम त्यांचा प्रमुख होता;

  3. मंदिराचे द्वारपाल: खालील लोकांचे वंशजः शल्लूमचे, आतेरचे, तल्मोनचे, अक्कूबचे, हतीताचे व शोबाईचे 139,

  4. लबानाहचे, हगाबाहचे, अक्कूबचे,

  5. मंदिराचे द्वारपाल: यांचे वंशज: शल्लूमचे, आतेरचे, तल्मोनचे, अक्कूबचे, हतीताचे, शोबाईचे, एकूण 138.

  6. लेवी—येशूआ, बानी, शेरेब्याह, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीयाह, मासेयाह, कलीता, अजर्‍याह, योजाबाद, हानान व पेलतियाह—यांनी तिथे उभे असलेल्या लोकांना नियमशास्त्राची माहिती स्पष्ट करून सांगितली.

  7. मत्तन्याह, बकबुकियाह, ओबद्याह, मशुल्लाम, तल्मोन व अक्कूब हे द्वारपाल दरवाजांजवळ असलेल्या कोठारांचे संरक्षण करीत होते.