Skip to content

Ahlai बद्दल बायबलमधील वचने

4 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. अप्पईमचा पुत्र: इशी. इशीला शेशान हा झाला व शेशानाला अहलाय झाला.

  2. शेशानास पुत्र नव्हते, मात्र कन्या होत्या. त्याचा यरहा नावाचा एक इजिप्त येथील सेवक होता.

  3. शेशानाने आपली कन्या, आपला सेवक यरहास दिली; तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला.

  4. उरीयाह हिथी, अहलायाचा पुत्र जाबाद,