मुख्य मजकुरावर जा

Sheshan

3 वचने · 2 कुटुंब सदस्य

Sheshan चा उल्लेख असलेली वचने

  1. अप्पईमचा पुत्र: इशी. इशीला शेशान हा झाला व शेशानाला अहलाय झाला.

  2. शेशानास पुत्र नव्हते, मात्र कन्या होत्या. त्याचा यरहा नावाचा एक इजिप्त येथील सेवक होता.

  3. शेशानाने आपली कन्या, आपला सेवक यरहास दिली; तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला.