Sheshan बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
अप्पईमचा पुत्र: इशी. इशीला शेशान हा झाला व शेशानाला अहलाय झाला.
शेशानास पुत्र नव्हते, मात्र कन्या होत्या. त्याचा यरहा नावाचा एक इजिप्त येथील सेवक होता.
शेशानाने आपली कन्या, आपला सेवक यरहास दिली; तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला.