मुख्य मजकुरावर जा

Adiel बद्दल बायबलमधील वचने

3 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. एलिओएनाइ, याकोबाह, येशोहाइयाह, असायाह, अदिएल, यशीमिएल, बेनाइयाह.

  2. अदायाह याजकही परतला. तो यरोहामाचा पुत्र जो पशहूराचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र होता; मआसाई जो अदिएलाचा पुत्र, जो यहजेराचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो मेशिल्लेमीथाचा पुत्र, जो इम्मेराचा पुत्र.

  3. अदिएलाचा पुत्र अजमावेथ राजाचा भांडारपाल होता. उज्जीयाहचा पुत्र योनाथान इस्राएलातील सर्व सीमापार नगरे, गावे आणि किल्ले यांचा विभागीय भांडारपाल होता.