Abstemiousness बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
जेव्हा तू अधिकार्यांबरोबर भोजन करतोस, तेव्हा तुझ्यासमोर काय आहे हे चांगले लक्षात घे,
आणि जर तू खादाड असशील तर तुझ्या गळ्यावर सुरी लाव.
त्याच्या स्वादिष्ट पदार्थांची हाव धरू नकोस, कारण ते भोजन फसविणारे आहे.