मुख्य मजकुरावर जा

Phoenix

1 verse · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Phenice

35.1900, 24.0800 गूगल नकाशावर पाहा

Phoenix चा उल्लेख असलेली वचने

  1. कारण हे बंदर खुले असून हिवाळा घालविण्यासाठी सुरक्षित नव्हते, म्हणून बहुतेकांनी सल्ला दिला की, प्रवास पुढे चालू ठेवावा आणि जमल्यास फेनिके बंदरात जाऊन तिथे हिवाळा घालवावा. ते बंदर क्रेता या ठिकाणी होते, दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम अशा दोन्ही दिशांकडे या बंदराचे तोंड होते.