मुख्य मजकुरावर जा

Migron

2 verses

31.8200, 35.2300 गूगल नकाशावर पाहा

Migron चा उल्लेख असलेली वचने

  1. शौल गिबियाहच्या बाहेरील हद्दीवर मिग्रोन येथे डाळिंबांच्या झाडाखाली राहत होता. त्याच्याबरोबर सहाशे लोक होते.

  2. ते अयाथमध्ये प्रवेश करतात; ते मिग्रोनमधून पुढे जातात; ते मिकमाश येथे पुरवठा साठवितात.