मुख्य मजकुरावर जा

Gethsemane

2 verses

31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा

Gethsemane चा उल्लेख असलेली वचने

  1. मग येशू आपल्या शिष्यांसोबत गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले आणि येशू त्यांना म्हणाले, “मी तिथे जाऊन प्रार्थना करेपर्यंत येथे बसा.”

  2. आता ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले. येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “मी प्रार्थना करेपर्यंत येथे थांबा.”