Skip to content

Gate

3 verses

31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा

Gate चा उल्लेख असलेली वचने

  1. नंतर त्याने दावीदाच्या नगराची बाहेरील भिंत गीहोन झऱ्याच्या पश्चिमेकडील खोऱ्यात, मासे फाटकाच्या प्रवेशद्वारापर्यंत आणि ओफेलच्या टेकडीला वेढा घालून ती पुन्हा बांधली; त्याने त्या भिंती जास्त उंच केल्या. त्याने यहूदीयामधील सर्व तटबंदी नगरांमध्ये सैन्याचे सेनापती नेमले.

  2. मासे फाटक हस्सनाहच्या पुत्रांनी बांधले. त्यांनी तुळया बसविणे, दरवाजे, कड्या व अडसर लावणे आणि गज बसविणे इत्यादी कामे केली.

  3. याहवेह जाहीर करतात, “त्या दिवशी मत्स्य वेशीपासून एक मोठी आरोळी ऐकू जाईल, नगरातील नव्या विभागातून विलापाचा ध्वनी, आणि डोंगरातून मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू येईल;