मुख्य मजकुरावर जा

Ephrathah

2 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Ephratah

31.7000, 35.2100 गूगल नकाशावर पाहा

Ephrathah चा उल्लेख असलेली वचने

  1. तेव्हा वडीलजन आणि वेशीत आलेले सर्व लोक म्हणाले, “होय, आम्ही साक्षीदार आहोत. राहेल आणि लेआ, ज्यांनी एकत्र मिळून इस्राएलचे कुटुंब तयार केले, त्याप्रमाणेच याहवेह आता तुझ्या घरात येत असलेल्या या स्त्रीचे करो. तुला एफ्राथामध्ये स्थान मिळो आणि तू बेथलेहेमात प्रसिद्ध व्हावेस.

  2. याबद्दल आम्ही एफ्राथाहमध्ये ऐकले, नंतर तो याआर प्रदेशात सापडला: