Skip to content

Beth-haccherem

2 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Beth-haccerem

31.6600, 35.2400 गूगल नकाशावर पाहा

Beth-haccherem चा उल्लेख असलेली वचने

  1. रेखाबाचा पुत्र मल्कीयाहने उकिरडा वेस दुरुस्त केली. मल्कीयाह हा बेथ-हक्करेम जिल्ह्याचा अधिकारी होता. ती वेस बांधल्यावर, त्याने तिचे दरवाजे उभे केले व त्यांना कड्या, अडसर व गज लावले.

  2. “बिन्यामीन वंशजानो, आपल्या सुरक्षेसाठी तुम्ही पलायन करा! यरुशलेममधून पळून जा! तकोवा इथून कर्ण्याचा आवाज येताच बेथ-हक्करेम येथे धोक्याची सूचना देणारे संकेत द्या! कारण उत्तरेकडून येणारा नाश पुढे दिसत आहे, भयंकर विनाश.