मुख्य मजकुरावर जा

Michaiah

2 वचने · 1 कुटुंब सदस्य

Michaiah चा उल्लेख असलेली वचने

  1. शाफानचा नातू, गमर्‍याहचा पुत्र, मिखायाह याने चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची सर्व वचने ऐकली,

  2. नेरीयाहचा पुत्र बारूखाने चर्मपत्रावर लिहिलेले वाचून दाखविलेले सर्व मिखायाहने त्या अधिकार्‍यांना सांगितले.