मुख्य मजकुरावर जा

man of great stature

2 वचने · 5 कुटुंब सदस्य

"man of great stature" साठी शोधा

man of great stature चा उल्लेख असलेली वचने

  1. आणखी दुसर्‍या एका युद्धात, जे गथ येथे झाले, त्यामध्ये प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता.

  2. आणखी गथ येथे झालेल्या दुसर्‍या एका युद्धात प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता.