Malchiel
Malchiel चा उल्लेख असलेली वचने
आशेराचे पुत्र: इम्नाह, इश्वा, इश्वी व बरीयाह; त्यांची बहीण सेराह. बरीयाहचे पुत्र: हेबेर व मालकीएल.
आणि बरीयाहच्या वंशजांपासून: हेबेरपासून हेबेरी कूळ; मालकीएलपासून मालकीएली कूळ.
बरीयाहचे पुत्र: हेबेर व मालकीएल, मालकीएल हा बिर्जाइथाचा पिता.