Jahzeel
हे नावानेही ओळखले जाते: Jahziel
Jahzeel चा उल्लेख असलेली वचने
नफतालीचे पुत्र: याहसेल, गूनी, येसेर आणि शिल्लेम.
नफतालीचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: याहसेलपासून याहसेली कूळ; गूनीपासून गूनी कूळ;
नफतालीचे पुत्र: यहसिएल, गूनी, येसेर व शल्लूम. ही बिल्हाची संतती.