Skip to content

Hezron

5 वचने · 4 कुटुंब सदस्य

Hezron चा उल्लेख असलेली वचने

  1. रऊबेनाचे पुत्र: हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी.

  2. त्यांच्या कुटुंब प्रमुखांची नावे ही: इस्राएलाचा प्रथमपुत्र रऊबेन याचे पुत्र: हनोख व पल्लू, हेस्रोन व कर्मी.

  3. हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ; कर्मीपासून कर्मी कूळ.

  4. हेस्रोन कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यावर त्याची पत्नी अबीयाहच्या पोटी त्याला तकोवाचा पिता अश्हूर हा झाला.

  5. इस्राएलचा ज्येष्ठपुत्र रऊबेनचे पुत्र: हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी.