मुख्य मजकुरावर जा

Elihu

7 वचने · 1 कुटुंब सदस्य

Elihu चा उल्लेख असलेली वचने

  1. परंतु रामाच्या कुळातील, बारकाएल बूजीचा पुत्र एलीहू खूप रागावला, कारण इय्योब परमेश्वरापेक्षा स्वतःलाच न्यायी ठरवीत होता.

  2. एलीहू आता इय्योबाशी बोलायचा थांबला होता, कारण ते त्याच्याहून वयाने मोठे होते.

  3. परंतु जेव्हा एलीहूने पाहिले की आणखी बोलण्यास त्यांच्याजवळ काहीही उरले नाही, त्याचा राग भडकला.

  4. आणि बूजी बारकाएलचा पुत्र एलीहू बोलला: “मी वयाने लहान आहे, व आपण वयोवृद्ध आहात; म्हणूनच मी घाबरलो, आणि मला जे माहीत आहे ते सांगण्याचे धाडस केले नाही;

  5. मग एलीहू पुढे म्हणाला:

  6. एलीहू पुढे म्हणाला:

  7. एलीहू पुढे म्हणाला: