मुख्य मजकुरावर जा

Eliasaph

5 वचने · 3 कुटुंब सदस्य

Eliasaph चा उल्लेख असलेली वचने

  1. गाद वंशातील देउएलाचा पुत्र एलीआसाफ;

  2. त्यानंतर गाद गोत्र असेल. गादच्या लोकांचा पुढारी रऊएलाचा पुत्र एलीआसाफ आहे.

  3. सहाव्या दिवशी, गादच्या लोकांचा पुढारी देउएलाचा पुत्र एलीआसाफाने आपले अर्पण आणले.

  4. आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.

  5. आणि देउएलाचा पुत्र एलीआसाफ हा गाद वंशाच्या दलावर होता.