Berechiah
हे नावानेही ओळखले जाते: Berachiah
Berechiah चा उल्लेख असलेली वचने
हेमानाचा भाऊ आसाफ त्याच्या उजवीकडे उभा राहात असे: आसाफ जो बेरेख्याहचा पुत्र, जो शिमाचा पुत्र,
लेवी लोकांनी योएलचा पुत्र हेमान, बेरेख्याहचा पुत्र आसाफ व मरारी कुटुंबातील कुशायाहचा पुत्र एथान, हे प्रमुख वादक नेमले.
बेरेख्याह व एलकानाह हे कोशाचे द्वारपाल होते.