मुख्य मजकुरावर जा

Alphaeus

1 वचन · 1 कुटुंब सदस्य

Alphaeus चा उल्लेख असलेली वचने

  1. येशू चालत असताना जकात नाक्यावर बसलेला अल्फीचा पुत्र लेवी त्यांच्या दृष्टीस पडला. येशू त्याला म्हणाले, “माझ्यामागे ये.” तेव्हा लेवी उठला आणि त्यांना अनुसरला.