मुख्य मजकुरावर जा

Abiel

5 वचने · 12 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Ner, Jehiel

Abiel चा उल्लेख असलेली वचने

  1. बिन्यामीन वंशातील एक मनुष्य होता, त्याचे नाव कीश होते, तो अबीएलचा पुत्र होता, तो सरोराचा पुत्र, तो बेकोराथचा पुत्र, तो अफियाचा पुत्र होता. तो बिन्यामीन घराण्यातील असून सन्माननीय मनुष्य होता.

  2. शौलाचा पिता कीश व अबनेरचा पिता नेर अबीएलचे पुत्र होते.

  3. नेराला कीश झाला, कीशाला शौल, शौलाला योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश-बाल हे पुत्र झाले.

  4. गिबोनचा पिता ईयेल गिबोन येथे स्थायिक झाला. त्याच्या पत्नीचे नाव माकाह होते.

  5. नेराला कीश झाला; कीशाला शौल, शौलाला योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश-बाल हे पुत्र झाले.