मुख्य मजकुरावर जा
जखऱ्याह ४:११-१४

दोन अभिषिक्तांचा अर्थ

जखऱ्याह ४:११-१४
११
मग मी त्या दूताला विचारले, “दीपवृक्षाच्या उजव्या बाजूस एक व डाव्या बाजूस एक अशी दोन जैतुनाची झाडे का आहेत?”
१२
मी पुन्हा त्याला विचारले, “तसेच तेल ओतणार्‍या सोन्याच्या दोन नळ्यांजवळ दोन जैतुनाच्या फांद्या का आहेत?”
१३
त्यावर त्याने मला विचारले, “तुला हे काय आहे ते माहीत नाही काय?” मी म्हटले, “नाही, प्रभू.”
१४
तेव्हा त्याने मला सांगितले, “अखिल पृथ्वीचे प्रभू आहेत, त्यांची सेवा करणारे हे दोन अभिषिक्त आहेत.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options