Skip to content
जखऱ्याह १२:९-१०

जखऱ्याह १२:९-१०

९
त्या दिवशी यरुशलेमवर हल्ला करणार्‍या सर्व राष्ट्रांना मी नष्ट करण्यास निघेन.
१०
“मग मी दावीदाच्या घराण्यावर व यरुशलेमच्या सर्व रहिवाशांवर कृपेचा आणि विनंतीचा आत्मा ओतेन आणि ज्याला त्यांनी भोसकले त्या माझ्याकडे ते पाहतील आणि एकुलत्या एका पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी शोक करतील आणि प्रथम पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी विलाप करतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options