मुख्य मजकुरावर जा
रोमकरांस १०:४-५

ख्रिस्त: नियमशास्त्राची समाप्ती

रोमकरांस १०:४-५
कारण ख्रिस्त नियमशास्त्रांची परिपूर्ती आहे, यासाठी की विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त व्हावे.
नियमशास्त्रावर आधारित नीतिमत्वासंबंधी मोशेने अशा रीतीने लिहिले: “जो कोणी या गोष्टी करेल तो त्यामुळे जिवंत राहील.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options