मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ९६:१-३

सार्वत्रिक स्तुती व संदेशासाठी आवाहन

स्तोत्रसंहिता ९६:१-३
याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा; हे सर्व पृथ्वी, याहवेहला समर्पित गीत गा.
याहवेहसाठी स्तुतिस्तोत्रे गा; त्यांच्या नावाचा महिमा करा; दररोज त्यांच्या तारणाची घोषणा करा.
सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options