Skip to content
स्तोत्रसंहिता ८७:१-३

सियोन: देवाला प्रिय नगरी

स्तोत्रसंहिता ८७:१-३
१
कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. एक गीत. त्यांनी पवित्र पर्वतावर त्यांच्या नगरीचा पाया घातला.
२
याकोबाच्या सर्व नगरांपेक्षा, सीयोनाचे व्दार याहवेहला अधिक प्रिय आहे.
३
परमेश्वराच्या नगरी, तुझ्याबद्दल या उत्कृष्ट गोष्टी कथन होतात: सेला
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options